सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१६ ) – मितेश ताके
शेअर बाजारात यश मिळविण्यासाठी मी खूप खूप लेख /पुस्तके वाचली, व्हिडीओ पाहिले, ब्लॉग वाचले, ऑडिओ ऐकले, कम्युनिटीचा मेम्बर झालो, वर्कशॉप /सेमिनारला हजेरी लावली. खूप अभ्यास केला मात्र नेमके त्यातील मला उपयोगी पडलेली साधने थोडीच आहेत त्यांची यादी देत आहे
पुस्तके :-
How I Made $2, 000, 000 in the Stock Market by Nicolas Darvas
Way of the Turtle: The Secret Methods that Turned Ordinary People into Legendary Traders: Curtis Faith
Trading for a Living by Alexander Elder
Come Into My Trading Room: A Complete Guide to Trading by Alexander Elder
Market Wizards by Jack Schwager
The Daily. Trading Coach. 101 Lessons for Becoming Your. Own Trading Psychologist by Brett N. Steenbarger
—————————-
टीव्ही चॅनेल्स :-
CNBC Aawaz
Zee Business
—————————-
वेबसाईट्स:-
Moneycontrol.com
https://www.nseindia.com/ChartApp/install/charts/mainpage.jsp
—————————-
व्हिडीओ :-
Online trading academy – trading school videos
—————————-
कम्युनिटी :-
Traderji.com
—————————-
व्हर्चुअल ट्रेडिंग साईट्स :-
https://www.nseindia.com/NP/nse_paathshaala.htm
Moneybhai.com
—————————-
कोर्स/ सेमिनार/वर्कशॉप :-
किरण जाधव यांचे २ दिवसांचे वर्कशॉप
http://www.kiranjadhav.com/
—————————-
ऑनलाईन ट्रेडर व्यक्तिमत्व टेस्ट :-
http://www.tharptradertest.com/
—————————-
आता हेच श्रेष्ठ आहे असा माझा दावा नाही. यापेक्षा पण चांगल्या गोष्टी असतील. फक्त मला कसला फायदा झाला एवढेच सांगायचे होते.
मित्रानो तुम्हाला उपयोगी पडलेली साधने माझ्याबरोबर शेअर केलीत तर मला आनंद होईल. तर मग करताय ना शेअर ?
—————————-