आजच्या बातम्या
आज दिवसभर शेअर मार्केटमध्ये वर खाली उलाढाल होत राहिली
देशाच्या जीडीपीमध्ये 7.7% गिरावट होण्याची संभावना आहे आज मार्केट निफ्टी 8.9 पॉईंट ने घसरला
देशात नवीन स्टॉक मार्केट उघडण्याची संभावना आहे त्यामध्ये विदेशी स्टॉक मार्केटला प्रवेश मिळू शकतो
खालील कंपन्या कंपन्याचे शेअर त्यांचा P/E हा इंडस्ट्रियल P/E पेक्षा कमी असल्याने वाढू शकतो
कंपनीचे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट FINANCE कंपनी आहे
दुसरी कंपनी ही टाटा स्टील आहे
तिसरी कंपनी टाटा केमिकल ही आहे
चौथी कंपनी INDUSLND बँक आहे
पाचवी कंपनी ब्रिज इंटरप्राईजेस आहे
सहावी कंपनी इंडियन बँक आहे
कंपनी सातवी कंपनी BRIG ADE ENTERPRISES आहे