*चार्ट कसा पहावा – भाग दोन

*चार्ट कसा पहावा – भाग दोन * वेगवेगळ्या time frame चे चार्ट उपलब्ध असतात. इंट्राडे ट्रेड करणाऱ्यांनी 5 मिनिटांच्या चार्ट चा अभ्यास करावा तर शॉर्ट टर्म म्हणजे एका दिवसापेक्षा अधिक पण ३ महिन्यापर्यंत वेळेसाठी ट्रेड करणाऱ्यांनी 30 मिनिटांच्या / 60…
चार्ट कसा पहावा – भाग एक

चार्ट कसा पहावा – भाग एक* स्टॉक मार्केट मध्ये कोणावरही अवलंबून न राहता, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करायची असेल तर चार्ट रिडींग जमणे गरजेचे आहे. चार्ट रिडींग करण्यासाठी काही विशेष शिक्षणाची गरज नाही. प्राथमिक माहिती घेतल्यावर प्रयत्न केल्यास ते…
एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड

काही कंपन्या फंडामेंटली इतक्या मजबूत असतात की, त्या कंपन्यांबद्दल विशेष काही अभ्यासाची गरज नसते. आज सुचविलेली एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही त्या पैकीच एक. १९७६ मध्ये शिव नाडर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने हिंदुस्तान कॉम्प्युटरची स्थापना केली. १९९१ ते १९९९ दरम्यान कंपनीने…
इस्जेक हेवी इंजिनीयिरग लि

वर्ष १९३३ मध्ये सरस्वती शुगर सिंडिकेट लिमिटेड या नावाने सुरू झालेली ही कंपनी. १९४६ मध्ये इंडियन शुगर अँड जनरल इंजिनीयिरग कॉर्पोरेशन (इस्जेक) या साजेशा नावाने व्यवसाय करू लागली. गेल्या ८५ वर्षांत इस्जेकने आपला विस्तार अनेक क्षेत्रांत वाढवत नेला आहे. यात…
youtube channel announcement

आम्ही लवकरच share मार्केट आधारित youtube चॅनेल सुरु करत आहोत . पाहायला विसरू नका .
macd tips

आज तुम्ही खालील शेअर खरेदी करा । हि टीप macd चार्ट अनुसार आहे यात निफ्टी २०० चे शेअर आहेत । buy -castrolind sell – bgrenergy, J&K bank,
महिंद्र अॅकण्ड महिंद्र लि.

काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. गेली अनेक वर्षे या कंपन्या आपल्या देशाच्या उन्नतीला, जीडीपीला आणि प्रगतीला हातभार लावत आहेत. टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा मोठय़ा उद्योग समूहाप्रमाणेच महिंद्र समूह आज वाहन, शेती अवजारे, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स, बिगर वित्तीय बँकिंग, पर्यटन…
रिस्क रिवार्ड रेशो

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२) – मितेश ताके मी मित्राला सांगितले की, “भरपूर अभ्यास आणि अनुभवामुळे माझी शेअर बाजाराविषयीची भाकिते ७०% वेळेस बरोबर निघतात.” तर त्या मित्राने प्रश्न विचारला की, “शेअर बाजारात ७०% भाकिते बरोबर आल्यास कसा फायदा होतो…
इनसाइडर ट्रेडर

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -३) – मितेश ताके शेअर बाजारात कुठलेही उत्पादन होत नाही, कुठलाही सेवा व्यवसाय चालत नाही. त्यामुळे तेथे संपत्ती निर्माण होत नाही. फक्त संपत्तीचे हस्तांतरण होते. ७०% ते ८५ % लोकांचा पैसा ३०% ते १५ %…
शेअर बाजाराची भाषा शिका

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -४) – मितेश ताके कुठल्याही क्षेत्राची आपली एक भाषा असते. त्यांचे काही विशेष शब्द असतात. मात्र आपल्या रोजच्या वापरत त्यांचे वेगळे अर्थ असतात. तसच शेअर बाजाराची पण आपली एक भाषा आहे. ती हळूहळू समजून घेणे…